situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 1 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 25 May 2025

मावळ ऑनलाईन -आजचे पंचांग. महिना – आषाढ – शुक्लपक्ष.तिथी – ६ (१०.२१ पर्यंत), शके १९४७. वार – मंगळवार. तारीख – ०१.०७.२०२५ (Rashi Bhavishya 1 July 2025). शुभाशुभ विचार – १७ नंतर चांगला दिवस.आज विशेष – सामान्य दिवस.राहू काळ – दुपारी ३.०० ते ०४.३०.दिशा शूल – उत्तरेस असेल.आज नक्षत्र – पूर्वा फाल्गुनि ०८.५४ पर्यंत नंतर उत्तरा फाल्गुनी.चंद्र राशी – सिंह १५.२४ पर्यंत नंतर कन्या.

—————————-

मेष- (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 1 July 2025

आज तुम्हाला काही अती हुशार मंडळी भेटू शकतात. काही वैचारिक मतभेद होतील. व्यर्थ वाद घालू नका. आज दुपार नंतर खाण्या पिण्यावर ताबा ठेवा.

वृषभ (शुभ रंग- डाळिंबी)

आज काही प्रिय व्यक्तींच्या सहवासात तुमचा वेळ मजेत जाईल. मुलांची अभ्यासातील प्रगती पाहून समाधान वाटेल. आज गृहलक्ष्मी हसतमुख असेल.

मिथुन (शुभ रंग – हिरवा)

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या मान सन्मानात वाढ होईल. आज शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल. गृहिणींनी मात्र झाकली मूठ झाकलीच ठेवावी.

कर्क ( शुभ रंग- पांढरा)

आज तुमच्या वाणीत जर गोडवा असेल तर अनेक अवघड कामे सोपी होतील. नवोदित लेखकांच्या लिखाणास प्रसिद्धी मिळेल. आज कामापुरतेच बोला.

सिंह ( शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 1 July 2025

आज तुम्ही एखादा विवाह जुळविण्यात यशस्वी मध्यस्थी कराल. काही रसिक मंडळी जीवाची मुंबई करतील. आज तुमचे मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल.

कन्या (शुभ रंग- पिस्ता)

एखादी वस्तू हरवली असेल तर दुपार नंतर शोधा म्हणजे सापडेल. नोकरीच्या शोधात असाल तर घरापासून लांब जाण्याची तयारी ठेवावी लागेल.

तूळ (शुभ रंग- निळा)

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस. कार्यक्षेत्रात केलेल्या कष्टांची फळे मिळतील. आज दुपार नंतर काही अनपेक्षित खर्च उद्भवतील. मित्रांसाठी खर्च कराल.

वृश्चिक ( शुभ रंग- भगवा)

आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्याल. मोठ्या लोकांमधे असलेली तुमची उठबस तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी कामी येईल.

धनु (शुभ रंग- मोरपंखी) Rashi Bhavishya 1 July 2025

आज दुपार नंतर कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण राहील. विरोधकांचा विरोध कमी झालेला जाणवेल. ज्येष्ठ मंडळींना नामस्मरणाची उत्तम प्रचिती येईल.

मकर (शुभ रंग- सोनेरी)

आज काम कमी आणि दगदग जास्त होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे समाधान होणे शक्य नाही. झटपट लाभाचा मोह टाळा आणि प्रलोभनापासून दूरच रहा.

कुंभ ( शुभ रंग- मोतिया)

आज तुम्हाला वैवाहिक जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटले तरी हातचे राखूनच बोला. गोडबोल्या मंडळींच्या फार नादी लागू नका. कायद्याचेवपालन करा.

मीन ( शुभ रंग – जांभळा)

आज तुम्ही सर्वात आधी तब्येतीची काळजी घ्यायला हवी. वैवाहिक जीवनातील मतभेद दुपार नंतर निवळतील. महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी दुपारनंतर करा.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार

9689165424

Follow Us On