situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांसोबतच पालकांनीही पुढाकार घेतला पाहिजे – सोनबा गोपाळे

Published On:
Talegaon Dabhade

मावळ ऑनलाईन – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी (Talegaon Dabhade) शिक्षकांसोबतच पालकांनीही पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक सोनबा गोपाळे (गुरुजी) यांनी केले.

नवीन समर्थ विद्यालयात आयोजित सांस्कृतिक मंडळाच्या उद्घाटन सोहळ्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. या कार्यक्रमात कवी कालिदास व राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला. त्याचबरोबर विविध शिष्यवृत्ती वर्गांचेही उद्घाटन करण्यात (Talegaon Dabhade) आले.

Pune : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ब्रिजमोहन पाटील

यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष महेशभाई शहा, प्राचार्य वासंती काळोखे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे, ज्येष्ठ अध्यापक बोरुडे, समीर गाडी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज व कवी कालिदास यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर स्वागत गीत व ईशस्तवन सादर करण्यात आले. प्राचार्या वासंती काळोखे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर प्रास्ताविक दिलीप पोटे यांनी केले.

Talegaon Dabhade : भेगडे आळी तरुण मंडळाचे कार्यकर्ते विजय भेगडे यांचे निधन

कार्यक्रमात शिल्पा पवार, अनुराधा हुलावळे आणि विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष महेशभाई शहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शालेय जीवनात मिळणाऱ्या संधींचा विद्यार्थी वर्गाने पूर्णपणे उपयोग करून घेतला पाहिजे.

यावेळी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा व गुणवंत शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार अर्चना शेडगे यांनी (Talegaon Dabhade) मानले.

Follow Us On