मावळ ऑनलाईन – येथील भेगडे आळी तरुण मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय शिवराम भेगडे (वय ६३ ) यांचे सोमवार (दि ३०) सकाळी अल्पशा आजाराने निधन ( Talegaon Dabhade) झाले.
Pune : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ब्रिजमोहन पाटील
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली,सून, तीन भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.
सामाजिक कार्यकर्ते प्रताप भेगडे, पै बाळासाहेब भेगडे व विश्वास भेगडे यांचे बंधू तर श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीचे माजी अध्यक्ष मितुल भेगडे यांचे ते वडील होत.
Marathi Patrakar Sangh : मावळातील सर्व पत्रकार संघ ‘मराठी पत्रकार संघा’च्या झेंड्याखाली एकत्र
तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमी येथे आज दुपारी १२:३० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार ( Talegaon Dabhade) आहे.