situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval : वडगांवच्या सुधारित बिल्डर धार्जिण्या डीपीला ग्रामस्थांनी केला कडाडून विरोध

Published On:
Vadgaon Maval

वडगांव शहर भाजपाने निवेदनाद्वारे केली बदल करण्याची मागणी

मावळ ऑनलाईन – वडगांव नगरपंचायतने प्रसिद्ध केलेला विकास आराखडा बिल्डर लॉबीला धार्जिणा आहे. त्यास ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. त्या विकास आराखड्यात बदल करण्याची मागणी वडगाव शहर भाजपाने नगरपंचायतचे प्रशासन अधिकारी डॉ प्रवीण निकम यांच्याकडे (Vadgaon Maval) निवेदनाद्वारे केली आहे.

Charholi : च-होली खुर्द येथील बाह्यवळण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

या प्रसंगी तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे, मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर, विश्वस्त सचिव अनंता कुडे, वडगांव शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर, विश्वस्त सुभाषराव जाधव, अरुण चव्हाण यांसह अनेकांनी आपली सार्वजनिक प्रश्नांबाबत भूमिका स्पष्टपणे मांडली ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकर पगडे, प्रभाकर वाघमारे, पत्रकार विजय सुराणा, महादेव वाघमारे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष आतिश ढोरे, मा.नगरसेवक किरण म्हाळसकर, भूषण मुथा, अनिल गुरव , मारुतीराव चव्हाण, जयसिंग चव्हाण, मधुकर चव्हाण, रामचंद्र चव्हाण, जैन स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा, राजेश बाफना,अशोकलाल गुजराणी, गणेश भेगडे, विनायक भेगडे,रमेश ढोरे, गणेश दंडेल, शेखर वहिले, झुंबरलाल कर्नावट, अनिल बाफना,सुरेंद्र बाफना,डॉ.कुंदन बाफना,दिलीप मुथा,अमोल बाफना, अमित मुथा,रोहन मुथा,सौरभ दुगम, प्रशांत चव्हाण आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वडगांव पंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, वडगांव नगरपंचायतचा नुकताच दुसरा विकास (Vadgaon Maval) आराखडा प्रसिध्द झालेला आहे. सदर वडगांव शहराचा विकास आराखडा हा सामान्य जनतेवर अन्याय कारक असून तो धनदांडग्यासाठी धार्जिना असल्याचे म्हटले आहे.

Pavana Dam : पवना धरण ५४ टक्के भरले; यंदा पावसात समाधानकारक वाढ

वडगांव मावळ येथील पोटोबा महाराज दत्त, महादेव, मारूती देवस्थानास शासनाचा ‘क’ दर्जा प्राप्त झालेला आहे. सदर देवस्थान हे तालुक्याचे श्रध्दास्थान आहे. भविष्याचा विचार करिता धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमासाठी जागेची आवश्यकता भासणार आहे, तरीही श्री पोटोबा देवस्थानच्या जमिनीवर तीन – तीन ठिकाणी आरक्षण टाकून सदर जागा बाधित केलेली आहे. आजुबाजुचे धनदांडगे बांधकाम व्यावसायिक यांच्या जागा शाबुत ठेवून देवस्थानच्या जागा मात्र आरक्षण टाकून बाधित केलेल्या आहेत

सदर विकास आराखड्यामध्ये जैन बांधवाचे श्रध्दास्थान असलेले आणि साधुसंतांचे निवासस्थान असलेले तळ्याजवळील जैन स्थानक या वर जाणून बुजुन नव्याने आरक्षण दाखविण्यात आलेले आहे. तरी तमाम जैन बांधवांच्या धार्मिक भावनांचा आदर करून जैन स्थानकावरील (Vadgaon Maval) आरक्षण तत्काळ हटविण्यात यावे ही मागणी देखील करण्यात आली.

वडगाव बाजारपेठेतील जुना पुणे मुंबई महामार्ग बाजारपेठेमध्ये पूर्व बाजूकडून वडगांव गावठाण हद्दीमध्ये पुढे वडगांव कोर्ट गेट नंबर १ पर्यंत १२ मीटर रूंदीचा असावा तसेच प्रभाग क्रमांक ९ मधील गावठाण हद्दीतील श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिर जवळील अंतर्गत रस्ता देखील ९ मीटर ऐवजी ६ मीटर करावा ही देखील आमची मागणी असल्याचे या निवेदनात नमूद केलेली आहे.

अनेक नागरिकांनी देखील यांचा आरक्षणाच्या बाबतीत असलेल्या तक्रारी या निमित्ताने नमूद केल्या तसेच नको असलेले आरक्षण तातडीने हटवावे अशी विनंती केली (Vadgaon Maval) आहे.

वरिष्ठ अधिकारी यांना कळवून आवश्यक बदल पुन्हा करु असे मुख्याधिकारी आणि प्रशासक डॉ प्रवीण निकम यांनी आश्वासन दिले.

Follow Us On