situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 24 June 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 24 May 2025
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – ज्येष्ठ – कृष्णपक्ष. तिथी – १४. शके १९४७. वार – मंगळवार. तारीख – २४.०६.२०२५. (Rashi Bhavishya 24 June 2025)
शुभाशुभ विचार – चतुर्दशी वर्ज्य.
आज विशेष – साधारण दिवस .
राहू काळ – दुपारी ३.०० ते ०४.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – रोहिणी १२.५४ पर्यंत नंतर मृग. चंद्र राशी – वृषभ.

मेष- (शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 24 June 2025
राशीच्या धनस्थानातून भ्रमण करणारा चंद्र तुमची आर्थिक बाजू भक्कम ठेवेल. आज फक्त शब्द हे शस्त्र आहे, याचे भान असू द्या, अन्यथा काही नाती दुरावतील.

वृषभ (शुभ रंग- लाल)
कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण असेल. नोकरदारांना वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य राहील. आज अधिकारांचा गैरवापर मात्र टाळायला हवा. कायद्यात राहणे हिताचे.

मिथुन (शुभ रंग – हिरवा)
आज जवळ असलेला पैसा जपून वापरा. कदाचित संध्याकाळी एखाद्या मोठ्या खर्चाची तयारी ठेवावी लागेल. आज काही दूरची नाती संपर्कात येतील.

कर्क ( शुभ रंग- मोतिया)
काही अनुकूल घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. तुमच्या मानसन्मानात वृद्धी होईल. प्रतिष्ठितांच्या सहवासात तुमच्याही महत्त्वाकांक्षा वाढतील.

Sunil Shelke : कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान; पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्या सल्ल्यानेच – आमदार सुनील शेळके

सिंह ( शुभ रंग- मोरपंखी) Rashi Bhavishya 24 June 2025
कोणतेही नवे उपक्रम हाती घेण्यासाठी आज योग्य दिवस आहे. तरुणांच्या महत्त्वकांक्षा वाढणार आहेत. आज व्यवसाय वृद्धीसाठी विविध संधी चालून येतील.

कन्या (शुभ रंग- डाळिंबी)
नवीन व्यावसायिकांनी मर्यादेबाहेर आर्थिक धाडस करू नये. व्यवसायात जाहिरात वाढवावी लागेल. आज भिडस्तपणाला रामराम ठोकावा लागेल.

तूळ (शुभ रंग- आकाशी)
आज कोणतेही धाडस टाळा. आज प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यायला हवी. विवाह जुळवण्याविषयी चर्चा उद्यावर ढकला. प्रतिकूल दिवस.

वृश्चिक ( शुभ रंग- गुलाबी)
आज महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी यशस्वी होतील. तुमच्या वक्तृत्वाचा समोरील व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव राहील. आज तुम्ही जोडीदाराला दिलेला शब्द पाळाल.

Rain : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

धनु (शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 24 June 2025
कार्यक्षेत्रात तुम्हाला प्रामाणिक मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना तुमची मते पटू लागतील. आज संध्याकाळी तुम्हाला थोडा थकवा जाणवेल.

मकर (शुभ रंग- चंदेरी)
नेहमीच्या त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. आज काही रसिक मंडळी करमणुकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतील. आज तुम्ही आधुनिक वस्त्र खरेदी कराल.

कुंभ ( शुभ रंग- राखाडी)
आज तुमच्या कौटुंबिक सुखात वृद्धीच होईल. मुलांची अभ्यासातील कामगिरी समाधानकारक असेल. आज कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा तुम्ही हौशीने पुरवाल.

मीन ( शुभ रंग – मरून)
आज तुम्हाला काही कामानिमित्त जास्त वेळ घराबाहेर राहावे लागेल. काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. आज गरजेपुरतेच बोलणे हिताचे.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On