situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 23 June 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 25 May 2025
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – ज्येष्ठ – कृष्णपक्ष.तिथी – १३.वार – सोमवार. तारीख – २३.०६.२०२५ (Rashi Bhavishya 23 June 2025). शुभाशुभ विचार – त्रयोदशी वर्ज्य.आज विशेष – सोमप्रदोष, शिवरात्री .राहू काळ – सकाळी ७.३० ते ०९.००.दिशा शूल – पूर्वेस असेल.आज नक्षत्र – कृत्तिका १५.१७ पर्यंत नंतर रोहिणी.चंद्र राशी – वृषभ.

—————————-

मेष- (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 23 June 2025

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. काही जुनी येणी वसूल झाल्याने व्यवसायात आर्थिक चिंता दूर होतील. लहान भावंडास मदत कराल. कुटुंबीय आनंदी असतील.

वृषभ (शुभ रंग- डाळिंबी)

आज तुमच्याच राशीत भ्रमण करणारा चंद्र तुम्हाला दिवसभर आनंदी व उत्साही ठेवेल. आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल स्वतःच्याच प्रेमात असाल.

मिथुन (शुभ रंग – हिरवा)

मोठे आर्थिक व्यवहार आज टाळले तर बरे होईल. कार्यक्षेत्रात स्पर्धकांना कमजोर समजू नका. व्यवसायात जाहिरातीचे स्वरूप बदलावे लागेल.

कर्क ( शुभ रंग- चंदेरी)

राशीच्या लाभात चंद्र असताना तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस आहे. काटकसर करण्याची अजिबात गरज नाही. मौजमजा करण्यासाठी आज सहज पैसा उपलब्ध होईल.

Dehuroad Suicide : ‘मम्मी, मी विष प्यायलो…,मोबाईल फोडून टाकतो’; १८ वर्षीय तरुणाची आत्महत्या

सिंह ( शुभ रंग- मोरपंखी) Rashi Bhavishya 23 June 2025

आज कार्यक्षेत्रात तुमच्या मानसन्मानात वृद्धी होईल. मोठ्या ओळखी व्यवसाय वृद्धीच्या कामी येतील. आज नोकरदारांना बढतीचे वेध लागतील.

कन्या (शुभ रंग- आकाशी)

सहज काहीच मिळणार नसले तरी आज कोणत्याही क्षेत्रात तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. सरकारी कामे मात्र आज रखडणार आहेत.

तूळ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज हातचे सोडून पळता मागे धावू नका. आज राशीच्या अष्टमातून भ्रमण करणारा चंद्र तुम्हाला आपल्या प्रतिष्ठेची काळजी घेण्याचा सल्ला देत आहे.

वृश्चिक ( शुभ रंग- पांढरा)

आज भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका. फक्त आपलं कसं चाललंय तेवढेच पहा. समोरील व्यक्तीवर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील.

Pune: ज्ञानोबा माऊलींच्या नामघोषाने दुमदुमला दिवेघाट

धनु (शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 23 June 2025

आज अहंकार प्रगतीच्या आड येऊ शकतो. मोडण्यापेक्षा थोडसं झुकला तर अनेक कामे सोपी होतील. विरोधकांना चहा पाजून आपला स्वार्थ साधून घ्या.

मकर (शुभ रंग- गुलाबी)

उच्चशिक्षित मंडळींना उत्तम पॅकेजच्या संधी चालून येतील. रुग्ण ठणठणीत बरे होतील. कलेच्या क्षेत्रात नवोदित मंडळींना ग्लॅमरची चव चाखता येईल.

कुंभ ( शुभ रंग- डाळिंबी)

आज घरात काही प्रिय पाहुण्यांचे आगमन संभवते. कुणालाही मागितल्याशिवाय सल्ले देऊ नका. आज स्तुती करूनच विरोधकांची ही मने जिंकता येतील.

मीन ( शुभ रंग – निळा)

आज तुम्ही इतरांच्या कामी याल. घरगुती समस्यांकडे दुर्लक्ष होईल. कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. सामाजिक कार्यकर्त्यांची लोकप्रियता वाढेल.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार

9689165424

Follow Us On