situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

DehuRoad: लष्कराच्या केंद्रीय आयुध भंडारात योग साधना

Published On:
---Advertisement---

मावळ ऑनलाईन –देहूरोड येथील लष्कराच्या केंद्रीय आयुध भंडार येथे योग विद्याधाम यांच्या वतीने डेपो कमांडट ब्रिगेडियर विकांत गंभीर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिवस साजरा करण्यात आला.

डेपो सुरक्षा अधिकारी लेफ्टनंट कर्नल नागराजन साहेब यांच्या उपस्थितीत योग दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आले तसेच
योगशिक्षक दत्तात्रेय भसे, योगशिक्षिका अक्षता हगवणे, कोमल कंद, दीपक गाडे, बिपिन शिंदे, लक्ष्मण टिळेकर, प्रकाश बहाकर, बाबू थोरबोले सर्व योगशिक्षकांचे पुष्पगुच्छ व सप्रेम भेट देऊन सत्कार करण्यात आले.

डेपो वर्क्स कमिटी सदस्य व्हाईस चेअरमन श्री विक्रम टकले व सेक्रेटरी श्री प्रमोद मलगेकर व डेपोतील कामगार उपस्थित होते.



Adarsh ​​Vidya Mandir : आदर्श विद्या मंदिरमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा

सैनिक व रक्षा क्षेत्रातील कामगारांना योग साधना व योगासनाचे प्रात्यक्षिक, व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे आयोजन डेपो प्रशासन व डेपो वर्क्स कमिटीच्या माध्यमातून करण्यात आले होते.

Follow Us On