मावळ ऑनलाईन – भारतीय जनता पार्टी वडगाव पक्ष कार्यालय येथे भाजपा आंदर मावळ , वडगाव , कामशेत, मंडलच्यावतीने काल (दि.२२ रोजी ) संकल्प (Vadgaon Maval) सभा संपन्न झाली.
Dehuroad Suicide : ‘मम्मी, मी विष प्यायलो…,मोबाईल फोडून टाकतो’; १८ वर्षीय तरुणाची आत्महत्या
या वेळी शहर अध्यक्ष संभाजी म्हाळसकर, टाकवे बु अध्यक्ष दत्तात्रय असवले, कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे,मा. सभापती प्रवीण चव्हाण, मा.शहराध्यक्ष किरण भिलारे, संचालक नारायण ढोरे, मा अध्यक्ष अनंता कुडे, मा.नगरसेवक रवी काकडे,मा.उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर, वैशाली ढोरे, सरपंच सविता काजळे, स्वाती पाराठे,युवा अध्यक्ष किरण जगताप, अतिश ढोरे, प्रवीण शिंदे, हरिभाऊ दळवी,मच्छिंद्र केदारी, रवी शिंदे,संतोष सातकर, विठ्ठल तुरडे, संतोष असवले, अमोल धिडे, सोमनाथ काळे,संतोष कुंभार,विकास घारे,संतोष भालेराव,रुपेश दरेकर,प्रशांत चव्हाण,गणेश शिंदे,रवींद्र काकडे,नितीन कुडे, कुलदीप ढोरे,रामनाथ शेटे,भाऊसाहेब पाराठे,रमेश ढोरे,संतोष सातकर, प्रशांत देशपांडे,लहू तुरडे, नाथा घुले,शेखर वहिले, दिलीप गावडे, खंडूशेठ भिलारे, सोमनाथ काळे,नारायण ढोरे,अक्षय म्हस्के, भूषण मुथा,समीर भोसले, तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित (Vadgaon Maval) होते.
Dagdusheth Ganapati : दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे पालखी सोहळ्याकरीता रुग्णवाहिका रवाना
या कार्यक्रमात प्रास्ताविक गुलाबराव म्हाळसकर तसेच मार्गदर्शन मंडल अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, ज्येष्ठ नेते भास्करराव म्हाळसकर यांनी केले.प्रमुख वक्ते अविनाश बावरे यांनी संकल्प सभेत मोदी सरकारने ११ वर्षात केलेल्या विधायक कामांची यामध्ये माहिती दिली. प्रधानमंत्री किसान समृद्धी योजना, आयुष्यमान भारत योजना, जल जीवन मिशन, स्टार्ट अप इंडिया, जन धन योजना, राम मंदिर, ३७० कलम रद्द करणे, रस्त्याचा विकास, UPI पेमेंट, जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे, सामान्य माणूस केंद्र बिंदू ठेवून विकास योजना आखल्या जात आहेत. इ माहिती यावेळी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पेश भोंडवे, आभार अतिश ढोरे (Vadgaon Maval) यांनी मानले.