situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade: योगांच्या प्रात्यक्षिकांसहित कृष्णराव भेगडे स्कूल मध्ये साजरा झाला योग दिन

Published On:

मावळ ऑनलाईन –तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज शनिवार (दि. २१) ‘योग दिना’चे औचित्य साधून कृष्णाई सभागृहात योग दिन प्रात्यक्षिकांसहित साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दामोदर कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, संचालिका गौरी काकडे,शाळेच्या मुख्याध्यापिका साईलक्ष्मी, शाळेच्या उपमुख्याध्यापिका ज्योती सावंत, पर्यवेक्षिका नीता मगर व सोनाली कदम तसेच सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थीवृंद कृष्णाई सभागृहामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका साई लक्ष्मी व उपमुख्याध्यापिका ज्योती सावंत यांनी योगा दिनाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष यांनी सर्व विद्यार्थ्यांना योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी योगाची प्रार्थना म्हटली. तसेच आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी आपल्या जीवनात योगा व योगासनांचे महत्त्व सांगून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सर्व विद्यार्थ्यांना करून दाखवली. विद्यार्थ्यांनीही ही प्रात्यक्षिके अतिशय उत्साहाने केली. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आपल्या कामातून व्यायामासाठी वेगळा वेळ देता येत नसल्यामुळे व आपल्या आयुष्यात योगासनांचे महत्त्व जास्त असल्यामुळे प्रत्येकाने रोज योगा करावा असे पाहुण्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. आपल्या भारतीय संस्कृतीत परंपरेतून आलेल्या या योगाचे महत्त्व आज सगळ्या जगाला होत आहे असेही कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप शाळेच्या शिक्षिका पद्मजा सातव यांनी केले.

Follow Us On