situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maval Crime News : धारदार शस्त्राने वार करत एकाचा खून

Published On:
Murder
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – धारदार शस्त्राने वार करत एका व्यक्तीचा खून ( Maval Crime News) करण्यात आला. व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही. ही घटना 18 जून रोजी दुपारी मावळ तालुक्यातील बेडसे येथे पुणे मुंबई द्रुतगती मार्गालगत उघडकीस आली.

Murder : खालापूर येथून पवना परिसरात वर्षाविहारासाठी आलेल्या मित्राचा खून

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल यश माळवे यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mauli Palkhi : ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुण्याकडे प्रस्थान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई दृतगती मार्गालगत बेडसे येथे पाण्याच्या नाली मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. व्यक्तीच्या गळ्यावर तसेच पोटावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून व्यक्तीचा खून केला असून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह द्रुतगती मार्गालगत फेकला असल्याबाबत कामशेत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद ( Maval Crime News) करण्यात आली आहे.

Follow Us On