situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pavana Dam : पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर; साठा ३५.६३ टक्क्यांवर

Published On:
Pavana Dam
---Advertisement---

मावळ ऑनलाईन : मागील चोवीस तासांपासून मावळ परिसरात ( Pavana Dam) सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पवना धरण क्षेत्रात पावसाची तीव्र नोंद झाली असून, धरणाच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत पवना धरण पाणलोट क्षेत्रात तब्बल ८७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Alandi : इंद्रायणी नदीमध्ये भाविक गेला वाहून

यंदाच्या जून महिन्याच्या सुरुवातीपासून म्हणजे १ जूनपासून आतापर्यंत पवना धरण क्षेत्रात एकूण ३६० मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात १२.३३ टक्के वाढ झाली असून, सध्या धरण ३५.६३ टक्के भरले आहे.

Rashi Bhavishya 19 June 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

मावळातील या महत्वाच्या जलस्रोतातील साठ्यात होत असलेली ही वाढ मावळ तालुका व पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने आशादायक मानली( Pavana Dam) जात आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाला काहीसा उशीर असला, तरी मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे धरणांतील जलसाठा हळूहळू भरू लागला आहे.

पवना धरणातील पाणीसाठा वाढत असला तरी, अजूनही पूर्ण क्षमतेपासून बऱ्याच अंतरावर आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर विचारपूर्वक करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात ( Pavana Dam)

आले आहे.

Follow Us On