situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 19 June 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 16 May 2025
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. ज्येष्ठ कृष्ण अष्टमी. (११.५६ प). नंतर नवमी. वार – गुरुवार. तारीख – १९.०६.२०२५ (Rashi Bhavishya 19 June 2025). शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.आज विशेष – सामान्य दिवस. राहू काळ – दुपारी ०१.३० ते ३.००.दिशा शूल – दक्षिणेस असेल.आज नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा.चंद्र राशी – मीन.

—————————-

मेष- (शुभ रंग- डाळिंबी) Rashi Bhavishya 19 June 2025

आज तुमचे मनोबल कमीच असेल. काही मनाविरुद्ध घटनांमुळे नैराश्य येईल. जमाखर्चाचा ताळमेळ बसवणे आज कठीण जाईल. काही जण अर्जंट प्रवासाला निघतील.

वृषभ (शुभ रंग- भगवा)

आजचा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. शुभस्य शीघ्रम म्हणून आज एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात करू शकता. मित्र सहकार्य करतील.

मिथुन (शुभ रंग – पांढरा)

नोकरीत कामाचा वाढता व्याप राहील. वाढत्या महत्वकांक्षा पायी तरुणांचे मानसिक स्वास्थ्य हरवेल. आज तुम्हाला विश्रांतीची गरज भासणार आहे.

कर्क ( शुभ रंग- राखाडी)

राशीच्या भाग्यातून चंद्र भ्रमण होत असताना तुमचा धार्मिक गोष्टींकडे कल वाढेल. ज्येष्ठ मंडळी तीर्थयात्रा करण्याचे बेत आखतील. आज तुम्ही यथाशक्ती दानधर्म कराल.

Dehu : तुकाराम महाराजांच्या पालखीचा भक्तिरसात न्हालेला वैष्णवांचा मेळा; देहूतून पालखीचे प्रस्थान

सिंह ( शुभ रंग- जांभळा) Rashi Bhavishya 19 June 2025

मौल्यवान वस्तूंच्या खरेदीत तुमची फसवणूक होऊ शकते. आज तुम्ही कुठेही आपल्या मर्यादा ओळखून वागा. कुसंगतीने प्रतिष्ठा धोक्यात येईल. सतर्क रहा.

कन्या (शुभ रंग- मरून)

कार्यक्षेत्रात विरोधकांचा जोर वाढलेला असेल. महत्त्वाचे निर्णय विचारांती घ्यायला हवेत. वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असेल. घरात प्रसन्नता राहील.

तूळ (शुभ रंग- आकाशी)

राशीच्या षष्ठ स्थानी चंद्रभ्रमण सुरू असताना सर्वात आधी तब्येतीची काळजी घेणे महत्त्वाचे. आज दुकानदारांची थकलेली उधारी वसूल होऊ शकते.

वृश्चिक ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज उद्योगधंद्यात काही नव्या संधी तुम्हाला प्राप्त होतील. योग्य ठिकाणी गुंतवणूक कराल. सौंदर्यशी निगडित असलेले व्यवसाय आज चांगले चालतील.

Alandi: संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२५ प्रस्थान सोहळा कार्यक्रमाची रूपरेषा

धनु (शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 19 June 2025

आज तुम्हाला कुठेही न जाता घरीच आराम करायचा मूड असेल. आज कुटुंबीयांबरोबर सुसंवाद राहील. मुलेही शिस्तीत वागतील. मन प्रसन्न राहील.

मकर (शुभ रंग- क्रीम)

सामाजिक कार्यकर्त्यांना लोकांकडून आदराची वागणूक मिळेल. आज तुम्ही जास्त वेळ घराबाहेरच असाल. महत्त्वाची घरगुती कामे आज तुमच्याकडून दुर्लक्षित होतील.

कुंभ ( शुभ रंग- सोनेरी)

राशीच्या धनातील चंद्र आज आर्थिक बाजू भक्कम ठेवणार आहे. वाणीत गोडवा ठेवाल तर आज अनेक अवघड कामे सोपी होतील. अनुकूल दिवस आहे.

मीन ( शुभ रंग – पिस्ता)

आज तुमची तब्येत काहीशी नरम असेल. श्वसनाचे विकार असतील तर काळजी घ्यायला हवी. आज एखाद्या क्षुल्लक गोष्टींचा तुम्ही फार विचार कराल.

शुभम भवतु!

जयंत कुलकर्णी

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.

9689165424

Follow Us On