situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Kundmala Accident Update : इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळला; ४ मृत, ५१ जखमी, पाहा संपूर्ण यादी…

Published On:
Kundmala Accident Update
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल कोसळून मोठी दुर्घटना (Kundmala Accident Update) घडली आहे. काल (रविवार) दुपारी ३.३० च्या सुमारास कुंडमळा (इंदोरी) येथे ही घटना घडली असून यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून ५१ जण जखमी झाले आहेत.

सर्व जखमींवर पवना, मायमर, अथर्व व युनिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये लहान मुले आणि पर्यटकांचा समावेश आहे. सध्या बचावकार्य सुरु असून घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन दलांची उपस्थिती आहे.

दुर्घटनेचा तपशील

इंद्रायणी नदीवरील कुंडमळा (इंदोरी) येथील पूल सुमारे ३० वर्ष जुना होता. हा पूल दोन गावांना जोडणारा असून रविवारच्या सुटीमुळे १०० ते १२५ पर्यटक नदीपात्रात आले होते. याच दरम्यान पूल अचानक कोसळल्याने अनेकजण नदीपात्रात अडकले. घटनेनंतर तातडीने NDRF ची दोन पथके, पिंपरी-चिंचवड पोलिस यंत्रणा, CRPF, ‘आपदा मित्र’, PMRDA अग्निशमन दल, शिवदुर्ग व वन्यजीव संस्था घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य हाती घेतले. क्रेनच्या सहाय्याने पुलाचे अवशेष बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

Girish Mahajan : आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावा

दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू

या घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यामध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:

  1. चंद्रकांत साठले (वय ६५, रा. हडपसर)
  2. रोहित माने (वय ३५, रा. उळजायवाडी, कोल्हापूर)
  3. विहान माने (वय ५, रा. उळजायवाडी, कोल्हापूर)
  4. चेतन अण्णाप्पा चावरे (वय २३, रा. तळेगाव दाभाडे)

Kundmala Mishap : कुंडमळा येथील लोखंडी साकव पूल कोसळला; अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती, ३८ जणांना वाचवले

जखमींची नावे पुढीलप्रमाणे –

पवना हॉस्पिटल, सोमाटणे फाटा

  1. अमोल विष्णु घुले
  2. चित्रलेखा गौर
  3. शामिका माने

मायमर हॉस्पिटल

  1. श्रीकांत गरुड
  2. शुभम वाळुंजकर
  3. सुमेर कागवाडे
  4. विजय येनकर
  5. कृष्णा गांधी
  6. आर्यन गायसमुद्रे
  7. दीपक विरकर
  8. सिद्धी बोत्रे
  9. ओंकार पेहरे
  10. चंद्रकांत चौघुले

अथर्व हॉस्पिटल

  1. सान्वी भाकरे
  2. वर्षा भाकरे
  3. योगेश भंडारे
  4. संजय घोपे
  5. दिव्या घोपे
  6. बादल सिद्राम
  7. समर्थ सिद्राम सोलापुरी
  8. शंतनु निगडे
  9. गोपाल तोवर
  10. वैशाली उपाध्याय
  11. शिल्पा भंडारे
  12. यास्मिन चौधरी
  13. अशोक भेगडे
  14. सुनिलकुमार
  15. वैभव उपाध्याय
  16. छोटू
  17. अंजुम शहा

युनिक हॉस्पिटल

  1. ओम पिराजी बडगिरे
  2. हरोजी मोहन आगलावे
  3. इंदौल तावरे
  4. सुरेश पडवळ
  5. मोनाली सुरेश पडवळ
  6. वेदांती पडवळ
  7. विनीत पडवळ
  8. योगेश पडवळ

किरकोळ जखमी

  1. रोहन शिंदे
  2. प्रथमेश पलालकर
  3. अभिषेक पाटील
  4. शौकत गौर
  5. तेजस देवराय
  6. प्रथमेश देवरे
  7. सौरभ माने
  8. दीपक कांबळे
  9. ओंकार गिरी
  10. आकाश काकडे
  11. साहिल शेटे
  12. सलोनी उपाध्याय
  13. लतिका गोड

प्रशासन सज्ज

या दुर्घटनेनंतर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन, खासदार सुप्रिया सुळे, आमदार सुनील शेळके, रोेहित पवार, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील कारवाईसाठी प्रशासन सज्ज असून तपास सुरू आहे. प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाला सादर केला असून अधिकृत सविस्तर अहवाल लवकरच अपेक्षित आहे.

सदर घटनेच्या अनुषंगाने अधिक माहिती आवश्यक असल्यास नियंत्रण कक्षाच्या खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

टोल फ्री : 1077

नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र.: 020 26123371, 26133522, 26133523

श्री. विठ्ठल बनोटे (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी): 8975232955

श्री. राहुल पोखरकर (आपत्ती व्यवस्थापन कक्ष सहाय्यक): 8888565317

Follow Us On