situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Crime News : रस्ता बंद असल्याचे सांगितल्याने एकास मारहाण

Published On:
---Advertisement---

मावळ ऑनलाईन  – पुढे रस्ता बंद आहे असे दुचाकीस्वाराला सांगितल्याने दुचाकीस्वार आणि त्याच्या दोन मित्रांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण (Crime News) केली. ही घटना बुधवारी (11 जून) सायंकाळी कासारसाई डॅम जवळ घडली.

Maval Accident News : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर पादचारी तरुणाचा मृत्यू

इकबाल पापामीया शेख (42, कासारसाई) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य जाधव, रोहन शिंदे आणि त्यांच्या एका साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Chichwad Crime News 13 June 2025 : हिंजवडी येथे दोघांवर चाकूने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बुलेट दुचाकीवरून कासारसाई डॅमकडे जात होते. त्यावेळी इकबाल यांनी आरोपींना पुढे रस्ता बंद आहे, असे सांगितले. या कारणावरून आरोपींनी इकबाल यांना शिवीगाळ करून लोखंडी सळईने डोक्यात मारून जखमी (Crime News) केले.

Follow Us On

Also Read