मावळ ऑनलाईन – पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर पायी चालत ( Maval Accident News) जाणाऱ्या एका तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Pimpri Chichwad Crime News 13 June 2025 : हिंजवडी येथे दोघांवर चाकूने वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अक्षय पाळेकर पुणे मुंबई द्रुतगती मार्गाने चालत जात होते. उर्से गावाजवळ त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात अक्षय यांचा जागीच मृत्यू झाला.
Pimpri Chichwad Crime News 13 June 2025 : हिंजवडी येथे दोघांवर चाकूने वार
अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती न देता अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून ( Maval Accident News) पळून गेला.