situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Teacher Promotions : जिल्हा परिषदेचे 20 शिक्षक झाले विस्तार अधिकारी; मावळात संदीप काळे यांची नियुक्ती

Updated On:
Teacher Promotions
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागातीळ २० शिक्षकांना विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे. मावळात मुख्याध्यापक संदीप शंकर काळे यांची (Teacher Promotions : जिल्हा परिषदेचे 20 शिक्षक झाले विस्तार अधिकारी; मावळात संदीप काळे यांची नियुक्ती) या पदावर नियुक्ती झाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत जिल्ह्यातील संबंधित पंचायत समित्यांच्या गटविकास आणि गटशिक्षणाधिकारी यांना लेखी आदेश जारी केले आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या शिक्षक संघाच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.

पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने पदोन्नतीची (Teacher Promotions) मागणी केली होती. त्यानुसार विस्तार अधिकारी पदोन्नतीच्या रिक्त जागांवर या नियुक्त्या करण्यात आल्याचे संघाचे राज्य अध्यक्ष केशवराज जाधव आणि जिल्हाध्यक्ष नारायण कांबळे यांनी सांगितले. सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड, कार्याध्यक्ष संजय हुले, कोषाध्यक्ष विलास थोरात आदी पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Alandi : इंद्रायणी नदी पुलाजवळील पाण्याच्या पाईप लाईन दुरुस्तीचे काम पूर्ण ; शहरातील टाक्या भरल्यानंतर होणार पाणीपुरवठा

पदोन्नती लाभार्थी शिक्षक (Teacher Promotions) : संदीप शंकर काळे- काले कॉलनी बीट (खेड ते मावळ); सुनील जोशी- (खेड ते कडूस); दत्तात्रय शिंदे- (पाई) संजीवनी घाटकर- (वाडा); सूर्यवंशी (खरपुडी) तसेच कांताराम भोंडवेगे, शैला निमसे, कल्पना टाकळकर, दिलीप कुंजीर, नीलिमा मेमाणे, चंदा काकडे, दगडे.
या पदोन्नतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, उपशिक्षणाधिकारी संजय काळे, तसेच कक्ष अधिकारी राजेश खंदारे, शिल्पा रासकर, अनिल रंधावे, संध्या केदारी यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया राबविल्याबद्दल संघटनेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे साहेब यांचे आभार मानण्यात आले.

Dehuroad Murder News : लव्ह ट्रँगलमधून तरुणाचा खून

उच्च न्यायालयाने याबाबत दाखल याचिकेची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या आदेशातील अंतिम निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने 7 मे 2021 च्या शासन निर्णयातील पदोन्नती बाबतच्या मार्गदर्शक तरतुदींच्या अधीन राहून शिक्षक मुख्याध्यापकांना विस्तार अधिकारी पदावर नियुक्त्या केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशात म्हटले आहे. या निर्णयामुळे अनेक शिक्षकांच्या पदोन्नती (Teacher Promotions) प्रतीक्षेला यश लाभले असून, त्याचबरोबर रिक्त होणाऱ्या पदांमुळे बदली प्रक्रियेलाही चालना मिळणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

Follow Us On