situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: कात्रज चौकात सेगमेंटल लॉचिंगचे काम : एस.टी. बसेसना ४ मेपासून मुभा, इतर वाहनांवर मर्यादा कायम

Updated On:
---Advertisement---

Team MyPuneCity – कात्रज मुख्य चौकात सुरू असलेल्या सेगमेंटल लॉचिंगच्या कामामुळे करण्यात आलेल्या वाहतूक बदलांमध्ये आता एस.टी. बससेवेकरिता दिलासा देण्यात आला आहे. ४ मे २०२५ रोजीपासून सातारा कडे जाणाऱ्या व येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना कात्रज चौक मार्गे वाहतूक करण्यास मुभा देण्यात आली आहे.

या पूर्वी, २९ नोव्हेंबर २०२४ रोजी वाहतूक विभागाने कात्रज चौकात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष आदेश काढले होते. या आदेशाअंतर्गत एस.टी. बसांसह सर्वच वाहनांच्या मार्गात बदल करण्यात आले होते. मात्र आता केवळ एस.टी. बसेसकरिता हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

Sunil Shelke: आपल्याकडून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या अडचणी समजल्या पाहिजेत- सुनील शेळके

rans4d

वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे यांनी काढलेल्या नव्या आदेशानुसार, ४ मे २०२५ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून एस.टी. बसेसना कात्रज चौक मार्गे सातारा कडे जाण्या-येण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. इतर खासगी आणि मालवाहतूक वाहनांकरिता मात्र यापूर्वीचे निर्बंध कायम राहतील.

Follow Us On

Also Read