situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : भूमी अभिलेख विभागातील दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –पुण्यातील भूमी अभिलेख, हवेली कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचार आणि फसवणुकीसंदर्भातील गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील नागरिक कुणाल अष्टेकर यांच्या तक्रारीवरून येरवडा पोलीस ठाण्यात उपअधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील (रा. कल्याणीनगर) आणि भुकरमापक किरण कृष्णात येटाळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), १९८, २०१ तसेच भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ नुसार गुन्हा दाखल असून, तपास आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर पोलीस विभागाकडून सुरू आहे.

Suhas Garud : राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी सुहास गरुड

यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने एक जाहीर आवाहन केले आहे. भूमी अभिलेख, हवेली कार्यालयाशी संबंधित अशा प्रकारच्या फौजदारी स्वरूपाच्या तक्रारी इतर नागरिकांनाही असतील, तर त्यांनी थेट आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस आयुक्त कार्यालय, साधु वासवानी चौक, कॅम्प, पुणे ४११००१ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



Follow Us On