situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

HSC Exam Result : उद्या जाहीर होणार 12 वीचा निकाल; या संकेतस्थळांवर पहा तुमचा निकाल

Updated On:
---Advertisement---

Team MyPuneCity – राज्यभरातील बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा (HSC Exam Result) अखेर उद्या संपणार आहे. महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून निकालासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.त्यानुसार महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे.

CEO Cabs : ‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम

Mogara Mahotsav : बनेश्वर महादेव मंदिरात चंदनउटी सोहळ्यानिमित्त मोगरा महोत्सव

खालील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल पाहता येईल –


https://mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

https://mahahsscboard.in

https://hscresult.mkcl.org

https://results.navneet.com

https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams

असा पहा निकाल

१. सर्वात आधी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट अथवा वर दिलेल्या कोणत्याही एक संकेतस्थळावर क्लिक करा.

२ . वेबसाइट वर गेल्यावर तिथे HSC च्या लिंकवर क्लिक करा.

३ . लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचा परिक्षा क्रमांक आणि इतर माहिती त्यामध्ये टाका.

४.त्यानंतर सबमिट बटण दिसेल तिथे क्लिक करा.

५ .त्यानंतर तिथे निकाल स्क्रीनवर दिसेल. मग तो सेव्ह करा आणि प्रिंट काढा .

Follow Us On

Also Read