situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : आळंदी नगरपरिषदमार्फत आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Published On:
Alandi
---Advertisement---

Team MyPuneCity – आज ( दि. २ मे रोजी ) सकाळी ९ वाजता फ्रुटवाले धर्मशाळा (Alandi) येथे आळंदी नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण करण्यात आला. विद्यार्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.

Pimpri Chinchwad Crime News 2 May 2025 : गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक


शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या गुणांचा सन्मान व्हावा याकरिता आळंदी नगर परिषदेत मार्फत आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यासाठीचा ठराव प्रशासक माधव खांडेकर यांनी घेतला होता. यावेळी ८ आदर्श विद्यार्थ्यांना रोख रक्कम २५०० तसेच प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली . प्रत्येक शाळेतून पहिले ते पाचवी गटातून एक व सहावी ते सातवी गटातून एक असे प्रत्येक शाळेतून दोन प्रमाणे चार शाळेतून आठ आदर्श विद्यार्थी निवडले गेले.

Vadgaon Maval : खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेती विकास सोसायट्याच्या माध्यमातून ५० कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटप करणार – माऊली दाभाडे

यावेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले, नगरपरिषद शाळेमधील आठ विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान केले.या पुरस्कार सोहळ्याचा उद्देश प्रत्येक विद्यार्थी सर्व गुण संपन्न व्हावा.शाळेत पुरस्कार देताना विद्यार्थी उपस्थिती,परीक्षा गुण,विविध स्पर्धा सहभाग इ.तपासले जाणार आहेत.नगरपरिषदे मार्फत स्वतंत्र ग्रंथालय निर्मिती केली जाईल.

नगरपरिषदेची शाळा आदर्श शाळा (Alandi) व्हावी त्यासाठी असणारे 26 घटकांचे निकष समोर ठेवून वाटचाल करेल.शाळेत आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन केले जाईल.स्टेज डेरिंगसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाईल. तसेच शाळा बांधकामाविषयी त्यांनी माहिती दिली.

शाळा क्रमांक १:- राधिका केंद्रे ,समृद्धी नरवडे,
शाळा क्रमांक २ :- सृष्टी गायकवाड,पार्थ वैष्णव,
शाळा क्रमांक ३:- ज्ञानराज वैद्य,ईश्वरी सरवडे
शाळा क्रमांक ४:- प्रणाली भोयर, आल्फीया पठाण


या आठ विद्यार्थ्यांना आदर्श पुरस्कार करून सन्मानित करण्यात आले.

शाळेत पुरस्कार देताना आदर्श विद्यार्थी निवडण्याकरिता खालील प्रमाणे घटक विचारात घेण्यात आले

  1. विद्यार्थ्यांची उपस्थिती
  2. वर्षभरातील विविध परीक्षांचे गुण
  3. विद्यार्थ्यांचे चारित्र्य
  4. विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील सहभाग
  5. खेळातील प्राविण्य

आदर्श विद्यार्थी निवड करिता मुख्याध्यापक यांनी मूल्यमापन केले (Alandi) आहे.

Follow Us On