situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : प्रथमच महिला विश्वस्त भगिनीच्या रूपामध्ये देवस्थानला आदिशक्ती मुक्ताई लाभली – डॉ भावार्थ देखणे

Published On:
Alandi
---Advertisement---

विश्वस्त पदावर निवड झालेल्या सर्व विश्वस्तांचा आळंदीकर ग्रामस्थांच्यावतीने सत्कार

Team MyPuneCity –आज ( दि.26 रोजी ) सर्व आळंदीकर ( Alandi ) ग्रामस्थांच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ,आळंदी देवाची च्या विश्वस्त पदावर निवड झालेल्या विश्वस्तांचा भव्य नागरी सत्कार श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला होता.यावेळी पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त डॉ .भावार्थ देखणे यांनी नवनियुक्त विश्वस्त यांना शुभेच्छा दिल्या.तसेचग्रामस्थ,देवस्थान व्यवस्थापक कर्मचारी सेवेकरी यांचे सहकार्य वेळोवेळी लाभत असल्याने त्यांचे आभार मानले.

डॉ .भावार्थ देखणे म्हणाले देवस्थानच्या विश्वस्त पदी प्रथम महिला भगिनी आदीशक्ती मुक्ताई रूपाने निवड झाल्याने आम्ही भावंडे कधी चुकलो तर मुक्ताई होऊन त्या मार्ग दाखवतील. ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या प्रसंगाची त्यांनी यावेळी आठवण करून दिली. विश्वस्त ॲड राजेंद्र उमाप यांनी विश्वस्त पदावर नियुक्ती झाल्यानंतर देवस्थानमधील कार्याचा लेखाजोखा सांगितला.पंढरपूर येथे देवस्थानच्या नावावर पालखी सोई सुविधा साठी दोन गुंठे जागा, आळंदी देवस्थान डोंगर येथे विकास कार्य संबंधित शासनाकडे चालू असलेला पाठपुरावा व भक्तनिवास इ.बाबत माहिती ( Alandi ) दिली.ग्रामस्थ यांचा विश्वस्त असावा यासाठी झालेले प्रयत्न त्याला मिळालेले यश याबाबत त्यांनी माहिती दिली.


ग्रामस्थांची व ग्रामस्थ निवड विश्वस्त पदी झालेल्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे . संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली ही विश्वाची माऊली असल्याने भाविक, भक्तांसाठी आपण सर्वजण कार्य तत्पर राहिले पाहिजे असे यावेळी त्यांनी सांगितले. विश्वस्त ॲड रोहिणी पवार यावेळी म्हणाल्या मुक्ताईची उपमा दिल्याने माझी जबाबदारी येथे आणखी वाढली आहे. जास्ती जास्त वेळ देवस्थानच्या सेवा कार्यासाठी असेल. भाविक महिला भगिनींच्या समस्या ,अडचणी असतील ( Alandi ) त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेन ,असे त्यांनी यावेळी सांगितले.


विश्वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी ग्रामस्थ व पूर्वीचे विश्वस्त यांच्या बद्दल माहिती दिली.ग्रामस्थ विश्वस्त का असावा याबद्दल सांगितले. ग्रामस्थांनी विश्वस्त म्हणून कबीर व पाटील या कुटुंबावर टाकलेला विश्वास सार्थ करू दर महिन्याला ग्रामस्थांची बैठक घेत त्यामधील ग्रामस्थांच्या नवनवीन चांगल्या संकल्पना यांचा विचार करता येईल. ७ वर्षामध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाचेजागतिक तत्त्वज्ञान विद्यापीठ या जागेवर उभारायचे संकल्प असल्याचे त्यांनी ( Alandi ) सांगितले.


नंदकुमार कुऱ्हाडे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ,आळंदी देवाची च्या विश्वस्त पदावर निवड झालेल्या सर्व विश्वस्तांचा भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाबद्दल याबद्दल माहिती दिली.संजय घुंडरे यांनी पूर्वीचे विश्वस्त व ग्रामस्थ यांचे संबंध, ग्रामस्थ यांनी केलेले सहकार्य,देवस्थान डोंगर व विकास निधी याबद्दल माहिती दिली.सद्यस्थितीत ग्रामस्थ देवस्थान मध्ये विश्वस्त का असावा याबाबत माहिती दिली.आळंदीकर तरुण वर्गाने विश्वस्त पदी मांडलेली भूमिका व त्या भूमिकेचा झालेला फायदा याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे विश्वस्त ॲड राजेंद्र उमाप व योगी निरंजन नाथ यांच्या सहकार्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने आभार ( Alandi ) मानले.


सुनील रानवडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.यावेळी पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, मुख्याधिकारी माधव खांडेकर , चांदीले महाराज,माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, राहुल चिताळकर पाटील,योगिराज कुऱ्हाडे पाटील,योगेश आरू, रामशेठ गावडे,रोहिदास तापकीर,कोमल शिंदे,रुक्मिणीताई गोरे, डी डी भोसले, प्रशांत कुऱ्हाडे,सौरभ गव्हाणे,महेश कुऱ्हाडे,सतीश कुऱ्हाडे,रोहन कुऱ्हाडे,अरुण घुंडरे,प्रसाद बोराटे,संदीप नाईकरे,संकेत वाघमारे, आनंद रंधवे,रमेश गोगावले,अनिल वाघमारे, नंदकुमार वडगांवकर,अजित वडगांवकर,तुकाराम महाराज मुळीक व अनेक मान्यवर उपस्थित होते.सत्कार समारंभानंतर विश्वस्त चैतन्य महाराज कबीर यांचेकडून ग्रामदैवत हजेरी मारुती मंदिरासाठी एकवीस हजार रोख निधी ( Alandi ) देण्यात आला.

Follow Us On