situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi Water Supply : मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण; जलवाहिनीच्या सराव चाचणीनंतर शहरात पाणीपुरवठा

Published On:
Alandi Water Supply
---Advertisement---

पद्मावती रोड परिसर सलग आठ दिवस पाणीपुरवठया विना

Team MyPuneCity –आळंदी नगरपरिषद हद्दीतील ( Alandi Water Supply) साखरे महाराज जवळील पुलावर नव्याने करण्यात आलेली पाईप लाईनला मुख्य पाईप लाईन चा जॉईंट देण्याचे काम आज दि.25 रोजी सकाळी पूर्ण झाले. यासाठी पालिकेचे पाणीपुरवठा विभाग आधिकारी व कर्मचारी दिवस रात्र परिश्रम घेत होते. मुख्य पाईप लाईन ला जॉईंट देण्याचे काम पूर्ण झाले असले तरी काही आवश्यक ठिकाणी सिमेंट काँक्रीट करणे महत्त्वाचे असल्याने ते कार्य पूर्ण करून त्या पाण्याच्या पाईप लाईन सराव चाचणी होऊन आळंदी शहरास पाणीपुरवठा होणार आहे.


दि. २३ पासून अंदाजे दीड दिवस संपूर्ण आळंदी नगरपरिषदेस पाणीपुरवठा बंद (Alandi Water Supply) ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले होते. सदरचे दुरुस्तीचे काम काही तांत्रिक कारणाने लांबले. यामुळे पाणीपुरवठा वितरित करण्यास पालिकेला विलंब होणार आहे.


खेड व हवेली विभागातील नागरिकांना रोटेशनुसार चार ते पाच दिवसातून फक दीड तास पाणी भेटत आहे. काहींना या दुरुस्ती मुळे रोटेशन विभागानुसार सलग 8 दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.यामध्ये पद्मावती रोड भागात सलग सात दिवस पाणी नसल्याने घरगूती पाणी वापरासाठी नसल्याने विविध अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. बुधवार बंद जाहिर करूनसुद्धा पहाटे 4 ते5 5 ते6 या वेळेत दोन ठिकाणी पाणी वितरित केल्याची माहिती पद्मावती रोड वरील नागरिकांनी दिली. परंतु पद्मावती रोड ला पाणी वितरित का गेले नाही? पालिका पाणी वितरीत करताना दुजाभाव करत असल्याचे आरोप यावेळी पद्मावती रोड येथील स्थानिक ( Alandi Water Supply) नागरिकाने केले.

Follow Us On