situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Book Day: जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथपूजन…..

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –श्री शाहू वाचनालयाच्या वतीने ग्रंथपूजन करून जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. या (Book Day)प्रसंगी म. फुले जेष्ठ नागरिक संघाचे भगवान गोडसे व वाचक विद्या रोहन राठोड यांच्या हस्ते ग्रंथपूजन व सरस्वती पूजन करण्यात आले.

वाचनालायचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल , उपाध्यक्ष राजेंद्र घावटे , सचिव राजाराम वंजारी , खजिनदार राजेंद्र पगारे, जेष्ठ संचालक भरत गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

Lonavala Morcha : लोणावळा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा; अमली पदार्थ विक्रीविरोधात नागरिक आक्रमक
 

कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल अनिता पाटील आणि रवींद्र अडसूळ यांनी केले.यावेळी विविध वक्त्यांनी पुस्तकांचे व वाचनाचे महत्व सांगितले.

https://youtu.be/AwU80BMOQnY?si=3TtRnEGghO2RwOZ6

Follow Us On