situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 27 March 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 13 May 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग- २७.०३.२०२५ (Rashi Bhavishya 27 March 2025). आजचा दिवस- गुरुवार. शुभाशुभ विचार – त्रयोदशी, वर्ज्य.
आज विशेष – प्रदोष, शिवरात्री.
राहू काळ – दुपारी ०१.३० ते ३.००.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आज नक्षत्र- शततारका.
चंद्र राशी – कुंभ.
—————————-
मेष – ( शुभ रंग – पिस्ता) Rashi Bhavishya 27 March 2025
राशीच्या लाभातील चंद्र काही अनपेक्षित लाभ देणार आहे. पूर्वी केलेली एखादी गुंतवणूक लाभदायी ठरेल. आज सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील.

वृषभ ( शुभ रंग- राखाडी)
राशीच्या कर्मस्थानात चंद्रभ्रमण चालू असताना रिकाम टेकड्या गप्पांसाठी अजिबात वेळ नसतो. वेळेचा सदुपयोग करूनच कार्यक्षेत्रात प्रगतीपथावर राहता येईल.

मिथुन – ( शुभ रंग- क्रीम)
आज अति आक्रमकतेने नुकसानच होईल. स्पर्धकांना कमजोर समजू नका. प्रत्येक निर्णय विचारांती घ्या. आज तुमच्या प्रामाणिक मेहनतीस दैवाची साथ शंभर टक्के मिळेल.

कर्क – ( शुभ रंग – चंदेरी)
नवीन व्यावसायिकांनी झटपट लाभाचा मोह टाळावा. आज गैरवर्तनाने मानहानी होईल. वैवाहिक जीवनात आज माझं चुकलं हे धोरण हिताचे राहील.

Sant Tukaram Sugar Foctory : माघारीची मुदत संपून ३० तासांनंतरही अंतिम उमेदवार यादी गुलदस्त्यातच! निवडणूक अधिकारी ‘नॉट रिचेबल’

सिंह – ( शुभ रंग – सोनेरी) Rashi Bhavishya 27 March 2025
आज कार्यक्षेत्रात उत्तम संधी चालून येणार आहेत. सकारात्मक दृष्टिकोन व त्वरित निर्णय गरजेचे आहेत. जोडीदाराकडून अपेक्षित असलेल सहकार्य मिळणारच आहे.

कन्या – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
नोकरीच्या ठिकाणी कितीही राबला तरी वरिष्ठांचे समाधान अशक्य. नोकरदारांनी कामातील चुका टाळाव्यात. आज तब्येतीस प्राधान्य देणे गरजेचे.

तूळ ( शुभ रंग- हिरवा)
नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या नोकरदारांना नव्या संधी येतील. काही जण आज काम थोडे बाजूला ठेवूनही हाऊस मौज करण्यास प्राधान्य देतील.

वृश्चिक ( शुभ रंग- डाळिंबी)
आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस. कामावर दांडी मारून मस्त आराम करावासा वाटेल. आज थोडं मुलांच्या अभ्यासात डोकावणे हिताचे राहील.

Unconventional Protest : …अन् जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात पडला चक्क नोटांचा पाऊस!

धनु – ( शुभ रंग – पांढरा) Rashi Bhavishya 27 March 2025
सामाजिक कार्यकर्त्यांची समाजातील लोकप्रियता वाढेल. काही घरगुती कामे आज शेजाऱ्यांच्या मदतीने होतील. वाहन दुरुस्तीसाठी खर्च होणार आहे.

मकर – ( शुभ रंग – निळा)
खर्च जरी प्रमाणाबाहेर वाढला असला तरी आर्थिक चणचण भासणार नाही. राशीच्या द्वितीयातील चंद्र विविध मार्गाने धन देईल. शेजारी आज रुसून बसतील.

कुंभ – (शुभ रंग- जांभळा)
आज तुम्ही जरासे लहरीपणाने वागाल. आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. वयाने मोठ्या असलेल्यांचा मान राखा. इतरांचेही म्हणणे समजून घ्या.

मीन ( शुभ रंग – आकाशी)
विदेशाशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. पासपोर्ट विजा संबंधित कामातील अडथळे दूर होतील. वृद्धांनी आज अति दगदग टाळावी.

– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार

फोन 9689165424

Follow Us On