situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Crime News:अवैध पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपींवर ‘मोका’ अंतर्गत कारवाई

Published On:
---Advertisement---

मावळ ऑनलाईन –पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याप्रकरणी आणि त्यांची तस्करी केल्याप्रकरणी तीन कुख्यात गुन्हेगारांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कारवाई केली आहे. हे आरोपी दहशत पसरवण्यासाठी आणि शस्त्रांची तस्करी करण्याच्या उद्देशाने पिस्तूल आणि काडतुसे बाळगून होते.

1 जून 2025 रोजी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल गणेश सावंत यांना गोपनीय माहिती मिळाली की, काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगले आहेत. या माहितीच्या आधारे, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जुना पुणे-मुंबई हायवे लगत, निलया सोसायटी जवळ, तळेगाव दाभाडे येथे सापळा रचला. पोलिसांनी उमेश चंद्रकांत केदारी (28, पुनावळे), मंथन उर्फ गुड्डू अशोक सातकर (28, कान्हे), विशाल ज्योतीराम खानेकर (30, मोहितेवाडी) यांना अटक केली.

Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्रशासक मंडळाची पहिली बैठक उत्साहात संपन्न

त्यांच्याकडून तपासणीदरम्यान 5 पिस्तूल, 20 जिवंत काडतुसे आणि 2 मॅगझीन जप्त करण्यात आले. तळेगाव पोलीस ठाण्यात या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान, हे उघड झाले की आरोपींनी ही पिस्तूल दहशत निर्माण करण्यासाठी आणि त्यांची तस्करी करण्याच्या उद्देशाने खरेदी केली होती. हे देखील समोर आले की, हे आरोपी पोलीस रेकॉर्डवरील असून ते संघटित गुन्हेगारीत सामील आहेत. याच आधारावर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांनी आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Follow Us On